Loni Bhapkar Gadhi Fort - Loni Bhapkar

4.5/5 based on 6 reviews

Contact Loni Bhapkar Gadhi Fort

Address :

Loni Bhapkar, Maharashtra 412304, India

Postal code : 412304
Categories :

Loni Bhapkar, Maharashtra 412304, India
S
Sanjay Khade on Google

S
Sarthak Bhapkar on Google

D
Dr: Prashant Lokhande LLB on Google

G
Ganesh khillari on Google

D
Dr Sachin Jadhav on Google

यज्ञवराह शिल्प (बारामती- लोणी भापकर) श्री देवविष्णू एकूण दहा अवतार असल्याचे मानले जाते. यातला तिसरा अवतार म्हणजे वराह.वराहावतारात विष्णूने पृथ्वी उचलली असा समज आहे. वराह हा राजशक्तीचे प्रतिक आहे.या अवतारात श्रीविष्णूने वराहाचे म्हणजेच डुकराचे रूप धारण केले होते.अशाच अवताराचे सुंदर रूप धारण केलेले शिल्प आपल्या महाराष्ट्रात आहे.पुण्याहून साधारणपणे ९०-९५ किमी अंतरावर आणि बारामती तालुक्यात अष्टविनायकां पैकी एक असलेल्या मोरगांव पासून सुमारे अकरा किलोमीटर अंतरावर "लोणी भापकर" नावाचे गाव आहे.स्वत:चे वाहन असल्याच उत्तम कारण गाव थोडेसं आडवाटेवरच आहे. पेशव्यांचे सरदार सोनजी गुरखोजी भापकर यांचे इनाम गाव.गावाच्या बाहेर एक सुंदर मल्लिकार्जून मंदिर आहे आणि याच आवारातच यज्ञवराहाचे हे सुंदर शिल्प दिसते. वराह अवताराची मूर्ती नृवराह हया स्वरुपाची म्हणजे नृवराहाचे धड मानवाचे तर शिर वराहाचे असते. शिल्पाच्या म्हणजेच वराहाच्या पायाशी शेषनाग आहे.पायांना नागदेवतेचे तोडे घातलेले आहेत, तसेच चारही पायांजवळ शंख, चक्र, गदा आणि पद्म ही विष्णूची प्रतीके साकारलेली आहेत.यज्ञवराहाच्या पायाजवळ कौमोदकी गदा आणि शेपटीत अडकलवेली पृथ्वी दिसते.पाठीवर १४२ विष्णू मूर्तीची प्रतिमा (झूल) अलंकृत केलेली आहेत.एवढी ही सुंदर मूर्ती तुम्ही नक्कीच पाहा. संदर्भ :पोर्तुगिजांच्या घंटा (महेश मंगेश तेंडुलकर)
Yagnavarah Craft (Baramati - Butter Steam) Shri Devvishnu is believed to have a total of ten incarnations. The third incarnation is Varah. It is believed that Vishnu raised the earth in the Varahavatara. Varah is a symbol of Rajshakti. In this incarnation, Srivishnu assumed the form of Varaha. There is a village called "Bhapkar". It is best to own a vehicle because the village is slightly oblique Is evaraca. There is a beautiful Mallikarjuna temple outside the village, and this beautiful sculpture of Yagnavaraha is seen outside the village. The idol of Varah incarnation is that of Naravarah, which means that the course of Naravaraha is that of a human being and that the head is Varaha. The foot of the Shilpa is the Shishnaga at the foot of the Varaha. You will surely see this beautiful statue. References: Portuguese bells (Mahesh Mangesh Tendulkar)
A
Aniket Yadav on Google

The rectangular shaped land fort is having fortification, bastions, gate, water ponds.

Write some of your reviews for the company Loni Bhapkar Gadhi Fort

Your reviews will be very helpful to other customers in finding and evaluating information

Rating *
Your review *

(Minimum 30 characters)

Your name *