Mudhoji Raje Rajwada Faltan. - Phaltan

4.3/5 based on 8 reviews

Contact Mudhoji Raje Rajwada Faltan.

Address :

Ravivar Peth, Phaltan, Maharashtra 415523, India

Postal code : 415523
Opening hours :
Tuesday 10AM–5PM
Wednesday 10AM–5PM
Thursday 10AM–5PM
Friday 10AM–5PM
Saturday 10AM–5PM
Sunday 10AM–5PM
Monday 10AM–5PM
Categories :

Ravivar Peth, Phaltan, Maharashtra 415523, India
T
Tushar Shaha on Google

G
Gaurav on Google

"मनमोहन राजवाडा फलटण (छत्रपती शंभूराजे यांचे आजोळ) छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी, थोरल्या महाराणीसाहेब सईबाई यांचे माहेर, छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ, बडोदा नरेश प्रतापसिंह महाराजांचे आजोळ अशा अनेक आठवणींची साक्ष देत फलटणचा मुधोजी मनमोहन राजवाडा आजही दिमाखात उभा आहे. या राजवाड्याचे बांथकाम जवळजवळ सहा लाख स्क्वेअर फुट इतके असून, मुधोजीराव जानोजीराव नाईक-निंबाळकर यांनी हा राजवाडा बांधला आहे.. राजवाड्यात रामाचा चौक, दसर्‍याचा चौक, देवीचा चौक, तुळशीचा चौक, मुदपाक चौक, खासगीचा हॉल, पागा चौक व नजरबाग असे चौक आहेत, तसेच गुलाबी हॉल, हिरवा हॉल, बदामी हॉल, दरबार हॉल, सुरुच हॉल, हमखासे हॉल, इंग्रजी हॉल अशा बैठकिच्या खोल्या असून, एनंदर 24 शयनगृहे आहेत. सात खणी, चार खणी, गोल खणी, लक्ष्मी टेरेस, टॉवर हुजुर ऑफीस, खासगी, फड, तालीम , देवघर, माजघर, खजिना असेही भाग आहेत. मुधोजी महाराजांनी बसवलेले ब्रिटीश बनावटीचे उच्च प्रतीचे नक्षीदार फर्निचर मन मोहून टाकते, तसेच भिंतीवरील मोठे बिलोरी आरसे झेकोस्लोव्हाकीचन बनावटीची हवेच्या झुळूक आल्याबरोबर किणकिणारी क्रिस्टलची झुंबरे, वेगवेगळ्या आकाराच्या व रंगाच्या हंड्या, भिंतीवरील पूर्वजांची तैलचित्रे, हमखासे हॉलमधील चांदीचे फर्निचर व चांदीचा झोपाळा, शयनगृहामधील उच्च प्रतीचे शिसवी पलंग, कपाटे, ड्रेसिंग टेबल यांची नक्षी पाहून मन अचंबित होते.या राजवाड्यात अनेक भुयारे आहेत. एकंदर चौदा जिने आहेत. राजवाड्याच्या हत्ती दरवाजावरील दगडी अंबारी राजवाड्यात जाताना मन वेधून घेते. हत्तीखाना, नगारखाना, जामदार खाना, दिवाण खाना, रथखाना, पोशाख खाना, पागा या वास्तूदेखील राजवाड्याच्या आजूबाजूला आहेत. काळाच्या ओघात हत्तीखाना व पागा या इमारती आता नामशेष झाल्या आहेत. राजवाड्यहाच्या पूर्वेला गेस्ट हाऊस होते. ते आता सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात आहे. त्याच्या शेजारी जेल(तुरुंग) असून, त्याच्या पलीकडील बाजूस छत्रपती शिवाजी वाचनालयाची इमारत आहे. हिचे पूर्वीचे नाव हुजूर लायब्ररी असे होते. या राजवाड्याने राजकीय इतिहासात अत्यंत महत्त्वपुर्ण भूमिका निभावलेली आहे. मधल्या काळात श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी संस्थान विलीन होताना संस्थानची असलेली 64 लाख रुपयांची रक्कम भारत सरकारला सुपूर्द केली. त्यांनी याच राजवाड्यात विनोबा भावेंच्या भूदान चळवळीमध्ये दहा हजार एकर जमीन सरकारला दान केली. सन 1957 मध्ये याच राजवाड्यात ग्रामीण भागातील पहिल्या महाविद्यलयाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या राजवाड्यात सर विश्वेश्वरय्या, भारतरत्न अण्णासाहेब कर्वे, साहीत्यीक न. चिं. केळकर, आचार्य प्र. के. आत्रे, कवी माधव ज्युलियन, सामाजिक कार्यकर्ते रामानंद गद्रे, माजी केंद्रीय कृषी मंत्री पंजाबराव देशमुख, माजी पंतप्रधान मोरारजीभाई देसाई, इंदिरा गांधी, माजी खासदार इंदिरा मायदेव, यशवंतराव चव्हाण, महर्षी धोंडो केशव कर्वे, राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब खेर, सरदार वल्लभभाई पटेल, सरदार गुप्ते, रँग्लर परांजपे, आदिंचे नेहमी येणे जाणे असे. श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँकेसह अगदी इंग्लिश मिडीयम स्कुलपर्यंतच्या अनेक संस्थांचा जन्म या राजवाड्यातच झाला. या राजवाड्यात अनेक सरकारी कार्यालयांचे वास्तव्य होते. त्यामुळे या राजवाड्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झालेले होते; परंतु तत्कालिन जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री तथा पालकमंत्री सातारा जिल्हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीराम सहकारी कारखान्याचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांनी लक्ष घालून राजवाड्याला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी प्रयत्न सुरु केले. बदलत्या काळानूसार राजवाड्याच्या वैभवाने बॉलिवूडलाही भुरळ घातली आहे. काही हिंदी मराठी चित्रपटांचे छायाचित्रण येथे झाले असून अक्षयकुमारचा 'खट्टा-मिठ्ठा', सुश्मिता सेनचा 'देख भाई देख', तशेच 'झाशीची राणी', 'नऊ महिने नऊ दिवस', 'पांढर', 'एक होता राजा', 'कुंकू', 'गाढवाचं लग्न', 'शंभू माझा नवसाचा' या चित्रपटांचे व विविध मालिंकांचे चित्रीकरण येथे झाले आहे. नाना पाटेकर, सुश्मिता सेन, मिलींद गुणाजी, कॅटरिना कैफ, अक्षयकुमार, ग्रेसी सिंग, अरुणा इराणी, रिमा लागू, मकरंद अनासपुरे, मृणाल कुलकर्णी यांसारख्या कलाकारांना या राजवाड्यहाने भुरळ घातली आहे. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे असलेल्या जुन्या दुर्मिळ मोटारी व उत्तम जातीचे अश्व हेही या बॉलिवूडच्या कलाकारांचे आकर्षण असल्याचे एक ऐतिहासिक राजवाडा ते चित्रपटनिर्मिती केंद्र असा होत असलेला प्रवास राजवाड्याच्या लौकिकात आणखी भर टाकत आहे.
"Manmohan Palace Phaltan (Chhatrapati Shambhuraje's grandmother) Witnessing many memories of Chhatrapati Shivaji Maharaj's mother-in-law, Mahar of Maharana Saheb Sai Bai, Sambhaji Maharaj of Chhatrapati, Baroda Naresh Pratap Singh Maharaj's grandmother, Manmohan Rajwada of Phaltan still stands in his mind. The palace is approximately six lakh square feet and Mudhjirao Janjirao Naik-Nimbalkar has built this palace. Also there are meeting rooms like Pink Hall, Green Hall, Badami Hall, Durbar Hall, Suruch Hall, Hamkhasse Hall, English Hall and there are 24 bedrooms. There are also seven mines, four mines, round quarries, Lakshmi Terrace, Tower Hujur Office, Private, Fad, Training, Deoghar, Majhar, Treasure. High-quality British artificial furniture fitted by Mudhoji Maharaj fascinates the mind, as well as large bilory marble zeekoslovacichan embroidered wall hangings on the wall, handles of different shapes and colors, ancestral motifs, and high ceilings. , Cupboards, w When the embroidery of the table esinga mind there are many cellarage palace him. stunned. There are fourteen genera in total. Stone palace palaces are plenty of elephants daravajavarila when the mind takes the catch. Elephants, bathrooms, jamdar khana, diwana khana, chariots, costumes, paga are also around the palace. In the course of time, elephants and pagas are now extinct. To the east of the palace was the guest house. It is now in the possession of Satara District Central Bank. His neighbor in jail (prison) in the Chhatrapati Shivaji library building beyond its side. It was formerly known as the Hujur Library. This palace has played a very important role in political history. In the meantime, rich Maloji Raje Naik Nimbalkar handed over the amount of Rs. He donated the palace to the bhudan movement Vinoba bhavem ten thousand acres of land to the government. Sun was the first mahavidyalayaci rovanyata muhurtamedha the palace in 1957 in rural areas. Sir visvesvarayya the palace, alias Bharat Ratna Maharshi Karve, not sahityika. Ch. Kelkar, Acharya Pr. K Atre, poet Madhav Julian, social activist Ramanand Gadre, former Union Minister of Agriculture, Punjab Bravo Deshmukh, former Prime Minister Morarjibhai Desai, Indira Gandhi, former MP Indira Maidev, Yashwantrao Chavan, Maharshi Dhondo Keshav Karve, President. V Giri, Dr. Babasaheb Ambedkar, Balasaheb Kher, Sardar Vallabhbhai Patel, Sardar Gupte, Wrangler Paranjape, etc. were always visited. Cooperative Bank in the English medium skulaparyanta MalojiRaje rich in many organizations was born rajavadyataca. In this palace many government offices were inhabited. So the maintenance of this palace was neglected; But the then Minister of Water Resources (Krishna Valley) and Guardian Minister, Satara District rich Ramraje Naik Nimbalkar, Phaltan Taluka Agricultural Income Market Committee Chairman, Shrimant Raghunath Raje Naik Nimbalkar, Shriram Sanjivaraje Naik Nambavalkar, Nakamvarkar, Nakamvarkar, Nakamvarkar, Nakamvarkar. Attempts to give started Ele. Changing kalanusara is laid charm palace bolivudalahi glory. A few Hindi Marathi films have been photographed here, with Akshay Kumar's 'Khata-Mithha', Sushmita Sen's 'Dekh Bhai Dekh', 'Jhanchi Ki Rani', 'Nine Months Nine Days', 'White', 'Ek Hota Raja', 'Kunku', "gadhavacam marriage ',' Shambhu is separate are ended in the shooting of my 'film and various malinkance. The palace has attracted artists like Nana Patekar, Sushmita Sen, Milind Gunaji, Katrina Kaif, Akshay Kumar, Gracie Singh, Aruna Irani, Rima Lagu, Makarand Anasapure, Mrinal Kulkarni. The journey of a historic palace to film-making center, which is also an attraction of Bollywood artistes, is an old rare car owned by rich Raghunath Raje Naik Nimbalkar, adding to the return of the palace.
S
SRK only brand on Google

Nice place
A
Abhishek Dhane on Google

Phaltan Palace
S
Shrinath Punekar on Google

Good
Y
Yashavant Lavate on Google

Historical Palace built in 1860. One of the best Wel maintained palace by Nimbalkars. Beautiful palace. Must visit.
S
Sameer Mohite sam on Google

It's a Historical Rajwada.i saject all viewers when your coming phaltan then you visit this Rajwada. Amezing your experience when you visit this Shreemant Mudhoji Raje Naik Nimbalkar Rajwada.
H
Hitarth Chaudhari on Google

Came here after watching Khatta Mitha, this looks like a beautiful palace.

Write some of your reviews for the company Mudhoji Raje Rajwada Faltan.

Your reviews will be very helpful to other customers in finding and evaluating information

Rating *
Your review *

(Minimum 30 characters)

Your name *