Bebde Hospital - Aurangabad

5/5 based on 2 reviews

Contact Bebde Hospital

Address :

Disha Nagari, Aurangabad, Maharashtra 431005, India

Postal code : 431005
Categories :

S
Sanjayrao Pajai on Google

नमस्कार मी सचिन मी आणि माझा मित्र परमेश्वर दोघे मिळून कॉन्ट्रॅक्टदाराकडे लाईटचे काम करत असताना एल किवि चा शॉट लागला नंतर त्याला परभणी आयुष्य ला नेले पण तिथून त्याला नांदेडला ग्लोबल ला पाठवण्यात आले पण तिथून सुद्धा तीन दिवसानंतर त्यांनी आम्हाला हलवण्याचे सांगितले नंतर आम्ही औरंगाबादला आलो पण औरंगाबाद मधीसुद्धा कोणतेच हॉस्पिटल घेत नव्हते म्हणून आम्ही स्टेशनला गावाकड नेण्याचे ठरवले होते नंतर आम्ही युट्युब ला बघितले बर्स आणि प्लॅस्टिक सर्जरी साठी कोणते हॉस्पिटल आहे तर आम्हाला कळाले की औरंगाबाद मध्येच बेंबडे हॉस्पिटल आहे तर आम्ही बेंबडे हॉस्पिटल ला ॲडमिट केले तर आम्हाला असा अनुभव आला की खूप कमी पैशात आणि खूप कमी दिवसांमध्ये आमचे पेशंट बरे झाले तर आम्ही बेंबडे हॉस्पिटल चे आणि बेवडे सरांचे आणि पूर्ण डॉक्टरांचे आणि पूर्ण स्टॉप स्टॉप चे खूप खूप आभारी आणि आपण सुद्धा याच हॉस्पिटल ला यावे ही माझी विनंती आपण म्हणतो देव कोठे कोठे पण देव बेंबडे हॉस्पिटल मध्ये
Hi Sachin, I and my friend Parmeshwar were working for a contractor while doing light work. He got shot by L. Kiwi then took him to Parbhani Ayush but from there he was sent to Nanded Global but from there he told us to move three days later. We decided to take the station to the village as there was no hospital. Then we looked on YouTube and found out which hospital is for plastic surgery. We found out that there is Bembade Hospital in Aurangabad. If our patient recovers in very few days, then we are very thankful to Bembade Hospital and Bewade Saran and the complete doctors and full stop stop and I request you to come to this hospital too.
S
Sudhakar Kshirsagar on Google

माझा मुलगा रुद्र क्षिरसागर वय चार वर्ष हा गरम पाण्याच्या वाफेच्या भांड्यातले पाणी अंगावर पडल्यामुळे गंभीररीत्या भाजला गेला होता परंतु साधारण दहा-बारा दिवसापर्यंत त्याची जखम भरत नव्हती म्हणून आम्ही बेंबडे हॉस्पिटल येथे आलो डॉक्टर रमाकांत बेंबडे सरांनी माझ्या मुलावर उपचार सुरू केले अँटिबायोटिक्स आणि कॉलेजेन ड्रेसिंग सारख्या उपचार पद्धतींचा अवलंब करून माझ्या मुलाला बरे केले मी डॉक्टर रमाकांत बेंबडे सरांचे आणि हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ चे मनापासून आभारी आहे धन्यवाद सर.
My son Rudra Kshirsagar was 4 years old. He was severely burnt due to falling water on a hot water vapor pot but his wounds did not heal for about 10-12 days. We came to Bembade Hospital. I am very grateful to Dr. Ramakant Bembade and all the staff of the hospital.

Write some of your reviews for the company Bebde Hospital

Your reviews will be very helpful to other customers in finding and evaluating information

Rating *
Your review *

(Minimum 30 characters)

Your name *