Ojas Organics - Cold Pressed Oil Manufacturer - Navi Mumbai

5/5 based on 7 reviews

Contact Ojas Organics - Cold Pressed Oil Manufacturer

Address :

Shop 12, JK Plaza, Plot 240, Panvel 410206 Maharashtra, Panvel, Navi Mumbai, Maharashtra 410206, India

Postal code : 410206
Categories :

Shop 12, JK Plaza, Plot 240, Panvel 410206 Maharashtra, Panvel, Navi Mumbai, Maharashtra 410206, India
V
Vinayak Patil on Google

M
MAHESH RAUT on Google

A
Atul Sartape on Google

घाण्याचे तेल हीच खरी आरोग्याची गुरुकिल्ली. ओजस ऑरगॅनिक हा अतिशय आरोग्यदायी असा उपक्रम आहे. दुकानात पिशवीतून किंवा कॅन मधून मिळणारे डबाबंद फिल्टर केलेले तेल आपण घरी आणतो. त्याच्यावर उच्च प्रमाणात रासायनिक आणि यांत्रिक प्रक्रिया केलेली असते. या प्रक्रीये मध्ये सगळ्या प्रकारची नैसर्गिक पोषणमुल्ये त्या तेल बियातून काढून घेतली जातात. जे खाली राहतो तो चव नसलेला साका आपल्याला तेल म्हणून विकला जातो. अशा प्रकारच्या उच्च तापमानाला झालेल्या रासायनिक प्रक्रियेमुळे अनेक रोगांना निमंत्रण देणारे विषद्रव्ये त्या तेलात तयार होतात. विकसित देशामध्ये याबाबत अनेक वार चाचण्या झालेल्या असून त्यातले निष्कर्ष धक्कादायक आहेत. आयुर्वेदा नुसार असले refined oil शरीरात वात दोषाचा प्रकोप करते. वात दोष वाढवते. हा वाढलेला वात लठ्ठपणा, गुडघ्याचे संध्याचे विकार, मणक्याचे विकार इ. मध्ये परावर्तीत होतो. आपल्या देशात फार पूर्वी पासून लाकडी घाण्यावर तेल काढल जायचं. तेलबिया घाण्यात घालून त्याचं चर्वण करून कुठलीही प्रक्रिया न केलेले थंड आणि सर्व प्रकारचे नैसर्गिक गुणधर्म असलेल स्वच्छ अस तेल डोळ्या समोर काढून मिळायचं. ह्या पद्धतीलाच cold pressing अस म्हणतात. तेल काढून राहिलेला पेंढा जनावरांना चारा म्हणून खाण्यास उपयोगी येत असे. या प्रकारच्या तेलामध्ये कुठलीही रासायनिक प्रक्रिया झालेली नसल्यामुळे हे तेल चवीसाठी आणि खाण्यासाठी सर्वोत्तम मानले जाई. घाण्याच्या तेलामध्ये अनेक प्रकारची शुद्ध आणि नैसर्गिक खनिजे असतात ज्याचा शरीराला काही अपाय न होता फायदाच मिळतो. रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी असे तेल मदत करते. अशा तेलाच्या सेवनाने कुठल्याही प्रकारे हृदयरोगाचा धोका उत्पन्न होत नाही. या तेलाने शरीरातील वात दोष देखील कमी होतो त्यामुळेच आयुर्वेदात शुद्ध तीळ तेलाचा अभ्यंग किंवा मसाज आवर्जून सांगितला जातो. या सर्व गोष्टी मुळे स्वयंपाक घरात घाण्याचे शुद्ध तेल वापरणे हे आरोग्यासाठी आवश्यक ठरते. किंबहुना असे तेल वापरणे म्हणजेच आरोग्याची गुरुकिल्ली हस्तगत करणे असे म्हटले तर चूक ठरणार नाही.
Oil is the key to real health. Ojas Organic is a very healthy activity. We bring canned filtering oils out of the bag or can in the shop. It has a high degree of chemical and mechanical processing. All natural nutrients are extracted from the oil seeds in this process. What remains below is the unripe saka sold to us as oil. Such a high temperature chemical reaction produces poisons that invite many diseases. In the developed country there have been many wind tests and the results are shocking. According to Ayurveda, refined oil can cause body fat. The wind increases the defect. This increased airway obesity, knee joints, spinal cord, etc. Is reflected in In our country, long ago, oil was being extracted on wood. Oil is added to the oil by chewing it and removing any non-processed cold and clean oil with all natural properties. This method is called cold pressing. The oil-fired straw was found to be useful for feeding animals. Since this type of oil does not have any chemical processes, it is considered to be best for tasting and eating. Expensive oil contains many types of pure and natural minerals that the body can benefit from without harm. Such oils help to increase the immune system. Consuming such oil does not in any way increase the risk of heart disease. This oil also reduces the body's vata defects which is why abhyoga or massage of pure sesame oil is applied in Ayurveda. All of this is due to the fact that the use of refined oil in the kitchen is essential for health. In fact, the use of such oils, ie, the capture of the key to health, would not be a mistake.
S
Shailendra Patil on Google

Good cold pressed oil and it's geniune
S
Sakshi Advirkar on Google

Nice product and had a good experience ?
0
01 IX G Advirkar Vedika Anil on Google

It's real and good I have use it
N
Nirmala Kanojia on Google

It's very nice and useful products

Write some of your reviews for the company Ojas Organics - Cold Pressed Oil Manufacturer

Your reviews will be very helpful to other customers in finding and evaluating information

Rating *
Your review *

(Minimum 30 characters)

Your name *

Nearby places in the field of Oil wholesaler,

Nearby places Ojas Organics - Cold Pressed Oil Manufacturer